मुंबई | प्रियंका-निक नोव्हेंबर अखेरीस विवाहबंधनात अडकणार

3,206 views · Published 17 October 2018 · 0:39 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

हॉलिवूडमध्ये आपसं स्थान निर्माण केलेल्या देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे... प्रियंका अमेरिकन गायक निक जोनससोबत नोव्हेंबरअखेरीस विवाहूबंधनात अडकणार आहे. प्रियंका चोप्राचा शाही विवाहसोहळा 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या काळात जोधपूरमधील एका पॅलेसमध्ये होणार असल्याची माहिती मिळतेय... टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलंय. प्रियंका आणि निकनं वैयक्तिकरित्या विवाहसोहळ्याच्या तयारीत लक्ष घातल्याची माहिती मिळतेय. 18 ऑगस्टलाच प्रियंका आणि निकचा साखरपुडा झाला होता..

More from this channel