ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई | डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण, रुपया 73 पार

812 views · Published 3 October 2018 · 1:20 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सातत्याने घसरण होणाऱ्या भारतीय रुपयाला आजही झटका लागला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आतापर्यंतच्या निचांकी स्तरावर पोहोचला आहे. बाजार खुलताच एका डॉलरची किंमत 73 रुपये 34 पैशांवर पोहोचली. सोमवारच्या व्यवसाय सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 43 पैशांनी घसरण होऊन 72.91 या स्तरावर बंद झाला होता.

More from this channel