पुणे | मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी भालचंद्र नेमाडेंचं नाव सुचवलं

1,537 views · Published 25 October 2018 · 1:53 · Indexed 21 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मराठी साहित्य महामंडळाची बैठक येत्या 28 तारखेला असून त्यासाठी सर्व साहित्य परिषदांना यावर्षी नावं सुचवायची आहेत. मराठी साहित्य परिषदेने भालचंद्र नेमाडे, ना. ध. महानोर आणि अरुणा ढेरे यांची नावं सुचवली आहेत‌.

More from this channel