सांगली | जवानाचं प्रदीर्घ आजाराने निधन

1,831 views · Published 30 September 2018 · 0:32 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

खानापूर तालुक्यातील सुलतानगादे गावचा जवान अजय आनंदराव जाधवचं आजारानं निधन झालंय. त्याच्यावर सुलतानगादे या मूळ गावी काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजय हा लष्करात पारा कमांडो दलात तैनात होता.  काही वर्षांपूर्वी लेह येथे पारा कमांडो दलात देशाच्या संरक्षणाची सेवा  बजावत असताना अजयला किडनीचा आजार  झाला होता.

More from this channel