मुंबई : मुलुंडमध्ये रिक्षावर झाड कोसळून एकाचा मृत्यू
2,666 views · Published 24 July 2018 · 0:32 · Indexed 26 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईत झाड कोसळून लोकांचा बळी जाण्याच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत, कारण आज मुलुंडमध्ये धावत्या रिक्षावर झाड कोसळलं, ज्यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रिक्षेचा चालक आणि आणखी एक प्रवासी जखमी झालाय. मुलुंडच्या हिंदुस्तान चौकात आज दुपारी ही घटना घडली आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!