सातारा : कासचा पट्टा दाट धुकं आणि पावसाने न्हाऊन निघाला

1,582 views · Published 7 July 2018 · 0:36 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सातारकरांची तहान भागवणारा सातारचा कास तलाव तुडूंब भरला आहे. आता सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे सातारकरांमध्ये समाधानाच वातावरण आहे. कास परिसरातला पाऊस आणि धुके या मुळे या भागातील निसर्ग फुलून गेलाय...  त्यामुळे सौंदर्यानं नटलेला निसर्ग, तुडुंब भरलेला कास तलाव आणि सांडव्यातून खाली कोसळणारे फेसाळलेले पाणी या सर्वांचा पर्यटक आनंद घेत आहेत....

More from this channel