ब्रेकफास्ट न्यूज | अकोला | राजू शेट्टींनी सांगितलं तर मंत्र्यांना भोसकू : रविकांत तुपकर

4,829 views · Published 4 October 2018 · 0:54 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अकोला जिल्ह्यातल्या निंबा गावात आयोजित जाहीर सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. साहेबांनी (राजू शेट्टी) आदेश दिला तर मंत्र्यांना भोसकून येऊ, असं वक्तव्य रवीकांत तुपकर यांनी केलं आहे.

More from this channel