औरंगाबाद | मुंबई औरंगाबाद विमानाला लँडिंगवेळी पक्षी धडकला

1,957 views · Published 3 October 2018 · 1:09 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई औरंगाबाद विमानाला लँडिंग वेळी पक्षी धडकला...विमानात तांत्रिक बिघाड....विमानाच्या पंख्यात पक्षी अडकल्याने विमानाचे उड्डाण रखडले...पुण्याहून तज्ञ आलेत, विमानाची तपासणी सुरू , त्यानंतर विमान उड्डाण करणार ...5 तासापासून विमान औरंगाबाद विमानतळावर थांबलय..

More from this channel