कल्याण-उल्हासनगरच्या वेशीवर खड्ड्यांचं सामाज्य
421 views · Published 23 August 2018 · 1:57 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगर आणि कल्याणच्या मधोमध असलेला रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेलाय. हा रस्ता कल्याण आणि उल्हासनगर अशा दोन महापालिकांच्या वेशीवर असून त्याची जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नसल्यानं रस्त्याची अक्षरशः वाईट अवस्था झालीये. हा रस्ता कल्याणहून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या रस्त्यावर खड्डे पडले असून दिवसेंदिवस रस्त्याची अवस्था अधिकाधिक बिकट होत चाललीये. त्यामुळं रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेदेखील कळायला मार्ग नाहीये.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!