दिवाळीनिमित्त शेफ विष्णू मनोहर यांच्याशी रेसिपीसोबत खमंग गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई

518 views · Published 8 November 2018 · 15:44 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

आजचा दिवस पाडव्याचा.. नवऱ्याकडे हक्कानं काहीतरी भेटवस्तू मागितल्यानंतर आता घरी काही छान चमचमीत करायचं असेल तर आजच्या गप्पा तुम्हाला नक्की आवडतील. कारण दिवाळीच्या फराळाचा तोचतोचपणा थोडा बदलायचा असेल तर फार काही करावं लागत नाही. अगदी झटपट करता येतील अशा रेरीपीज् आपल्यासमोर मागचे काही दिवस सादर करत आहेत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर. 

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel