नागपूर : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक बंद, सर्वानुमते अध्यक्ष निवडणार
213 views · Published 1 July 2018 · 1:56 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
यापुढे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार नाहीये. नागपूरमध्ये आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली, त्यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी ही माहिती दिलीये. यापुढे अध्यक्षांची निव़ड सर्वसंमतीनं होणार आहे. या निर्णयाला संस्थांची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करण्यात येईल. निवडणुकीचा खर्च लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान 2019मध्ये होणाऱं 92वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा किंवा यवतमाळमध्ये होण्याची शक्यता आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!