नाशिक | पद्मावतपाठोपाठ मणिकर्णिका सिनेमालाही करणी सेनेचा विरोध
1,035 views · Published 5 September 2018 · 1:23 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पद्मावत चित्रपटानंतर करनी सेना करणार झाशीच्या राणीवर आधारित चित्रपटाला देखील विरोध या चित्रपटात झाशीच्या राणी संदर्भात आक्षेपार्ह चित्रण केल्याने करणार विरोध या चित्रपटातून आक्षेपार्ह चित्रण वगळलेळ नाही तर निर्मात्याला हाणामारी करण्याचा इशारा करनी सेना राष्ट्रीय अध्यक्ष सुकदेव सिंग शेखावत यांनी दिला इशारा
More from this channel
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:06
पिंपरी : देहूतील पालखी सोहळ्याचा आढावा
-
0:35
मुंबई : बीकेसी परिसरात सापडला साडेसहा फुटाचा अजगर
-
3:27
देशभरातील बातम्या सुपरफास्ट
-
4:13
दुपारच्या बातम्या सुपरफास्ट
-
1:16
भारत बंद| ठाणे| मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीची रॅली
-
1:13
बाप्पा माझा | पुणे | गुरुजी तालीम गणपती मंडळाच्या तयारीचा आढावा
-
0:54
बाप्पा माझा | पुणे | मानाच्या केसरीवाडा गणपतीची मिरवणूक