बांबूचा सांगाडा कोसळून 7 कामगार जखमी, 3 गंभीर | ठाणे | एबीपी माझा
1,562 views · Published 29 October 2018 · 0:35 · Indexed 28 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
इमारतीच्या रंगकामासाठी बांधलेला बांबूचा सांगाडा कोसळ्यानं 7 मजूर जखमी झाल्याची घटना ठाण्यात घडलीय. ठाण्यातील रुणवाला गार्डन सिटी इथं आज सकाळी ही घटना घडलीय. सकाळी काम सुरू करण्यावेळी सर्वात वरच्या मजल्यांवर हे मजूर चढले आणि काही क्षणांतच हे मजूर १५० फुटांवरून खाली कोसळले. त्यानंतर सर्व जखमी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ७ पैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. लाकडं बांधतानाच मजबूत बांधली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!