भोपाळ | मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची रद्द केली जन आशीर्वाद यात्रा
417 views · Published 16 August 2018 · 1:50 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे..गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे.. वाजपेयींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती दिल्लीच्या एम्स रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. थोड्याच वेळात एम्स रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटीन जारी करण्यात येणार आहे. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं