औरंगाबाद | शहरातील कचरा कुलुपबंद गोडाऊनमध्ये ठेवण्याची पालिकेवर वेळ

2,233 views · Published 18 August 2018 · 1:48 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या 6-7 महिन्यांपासून औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न काही सुटण्याचा नाव घेत नाही. शहरातील अनेक परिसरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. हा कचरा कुठे टाकायचा हा मोठा प्रश्न पालिका प्रशासनासमोर उभा राहिलाय. त्यामुळे पालिकेनं यावर तोडगा काढत हा कचरा गजानन मंदिर भागातील महानगरपालिकेच्या गाळ्यांमध्ये कुलूप बंद करुन ठेवलाय. गेल्या कित्येक दिवसांपासून इथं हा कचरा ठेवल्याने नागरिक मात्र हैराण झालेत. या कचऱ्यामुळे या भागात माशांचे साम्राज्य वाढले आहे.. एबीपी माझाची टीम या ठिकाणी पोहोचली असता तात्काळ या गाळ्यांचे शटर डाऊन करण्यात आले.

More from this channel