EXCLUSIVE | पुणे | साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख 'माझा'वर

938 views · Published 16 October 2018 · 13:25 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

साहित्य विश्वातील मान्यवर आणि ज्येष्ठ साहित्यकांची संमेलनाध्यक्षपदी निवड व्हावी, या उद्देशाने अलिकडेच साहित्य महामंडळाने घटनादुरुस्ती केली..त्यामुळे आता साहित्य संमेलनाचा थेट अध्यक्ष होणार आहे.
मात्र अध्यक्षपदाच्या थेट निवड प्रक्रियेवर संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आक्षेप घेतलेत...संमेलनाचे माजी अध्यक्ष, समाजातील विचारवंत यांची मिळून 5 जणांची सन्माननीय समिती नेमावी.. आणि त्या समितीने पुढे केलेल्या नावावर संमेलनाचे अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करावं असा प्रस्ताव देशमुख यांनी सुचवलीय... येत्या 29 ऑक्टोबर रोजी यवतमाळमध्ये होणाऱ्या बैठकीत घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मांडणार असल्याचं लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितलंय......पाहुयात लक्ष्मीकांत देशमुख यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत.

More from this channel