गडचिरोली | पाच तालुक्यात मुसळधार पावसाचं थैमान, 130 गावांचा संपर्क तुटला

1,150 views · Published 20 August 2018 · 0:43 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गडचिरोली जिल्ह्यात सकाळ पासून जोरदार पाऊसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण गडचिरोली भागातील पाच तालुक्यात मुसळधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अहेरी, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली या पाच तालुक्यामध्ये पावसाचा जोर अधिक आहे. भामरागडमध्ये पुराचं पाणी शिरुन  पर्लकोटा नदीला पूर आलाय. त्यामुळे तब्बल 130 गावांचा संपर्क पुन्हा तुटला आहे....पुराचं पाणी वेगाने भामरागड गावात प्रवेश करतंय.  त्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय.

More from this channel