गुजरातमध्ये ABVP ला धक्का, काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा विजय

2,159 views · Published 25 August 2018 · 1:36 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्येच नवं आव्हान उभं केलं आहे.  गुजरातच्या बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थात एनएसयूआय  या काँग्रेसच्या विद्यार्थी संघनटेचा विजय झाला आहे.  या निवडणुकीत भाजपच्या अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी संघटना तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे.

More from this channel