चीनी फुलांवर बंदी घाला, शेतकरी-विक्रेत्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती | नागपूर | एबीपी माझा

1,539 views · Published 29 October 2018 · 0:30 · Indexed 18 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

चीनच्या आक्रमणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे. कारण सणासुदीला बाजारात चायनीज मालामुळे नैसर्गिक फुलांना बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे दिवाळीसह इतर सणांवेळी आर्टिफीशयल फुलांवर बंदी घालण्यात यावी, अशी विनंती नागपूरचे शेतकरी आणि फुल विक्रेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 
चायनाची कृत्रिम फुलं बाजारात आल्यानं नैसर्गिक फुलांचे भाव गडगडले आहेत. आधी 40 रूपयांना विकली जाणारी फुलं आता केवळ 20 रूपयांत विकली जात आहेत. याचप्रमाणे इतर फुलांचे भावही असेच खाली आले आहेत.

More from this channel