मुंबई | नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळालं नाही तर पुन्हा एल्गार, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
3,538 views · Published 21 August 2018 · 2:42 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर झालं नाही तर १ डिसेंबरपासून पुन्हा एकदा राज्यभर एल्गार पुकारण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चानं दिलाय. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज मुंबईत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील, संतोष सूर्यराव, महेश राणे यांच्यासह अनेक समन्वयक उपस्थित होते. दरम्यान, पुणे, औरंगाबादेत मराठा मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारात काही पत्रकारांना धक्काबुक्की झाली होती. त्याबद्दल सकल मराठा समाजाकडून माफीही मागण्यात आली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!