नवी दिल्ली | काँग्रेस मुख्यालयात अध्यक्ष राहुल गांधींच्या हस्ते ध्वजारोहण
1,533 views · Published 15 August 2018 · 2:59 · Indexed 26 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयातही राहुल गांधी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आजाद यांच्यासह काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते उपस्थित नेते. राहुल गांधी यांनी यावेळी लहान मुलांशी संवादही साधला. राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनीही ध्वजारोहणासाठी हजेरी लावली होती.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!