स्पेशल रिपोर्ट | उस्मानाबाद | या गावात गेल्या 100 दिवसांपासून पावसाची दडी

1,271 views · Published 19 September 2018 · 3:50 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मराठवाड्यातील काही गावांना ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. 
परतीचा पाऊसही नाही पडला तर बळीराजासमोर दुष्काळ आ वासून उभं राहणार आहे. 
उस्मानाबादच्या आरणी गावात तर गेल्या १०० दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे... त्यामुळे शेतकरीही हवालदिल झालाय. पाहूयात उस्मानाबादहून हा रिपोर्ट

More from this channel