मुंब्रा, ठाणे | एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला, उपचार सुरु

3,371 views · Published 17 September 2018 · 1:15 · Indexed 18 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंब्य्रात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणीवर तिच्या राहत्या घरासमोरच चाकूने 9 वेळा वार करण्यात आले. आरोपी तरुणाने लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र तरुणीने नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने हे कृत्य केलं.

More from this channel