712 शिर्डी: तूर व्यवस्थापन: लागवडीपासूनच करा तुरीचं कीड नियंत्रण

1,168 views · Published 19 July 2018 · 4:35 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जाणून घेऊ तुरीच्या कीड व्यवस्थआपना विषयी...कडधान्य पिकांमध्ये राज्यात सर्वाधिक लागवड तुरीची केली जाते. बाजारात तुरीची मागणीही चांगली असते. त्यामुळे बरेचसे शेतकरी आंतरपीक म्हणूनही तुरीची लागवड करतात. मात्र चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी कीड-रोगांवर नियंत्रण मिळवणंही गरजेचं असतं. त्याबाबतच जाणून घेऊया थेट तज्ञांकडून..

More from this channel