CCTV | चंद्रपूरमध्ये भरधाव ट्रकची तीन तरुणांना धडक, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर अपघात
2,713 views · Published 21 September 2018 · 2:11 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चौकात उभ्या असलेल्या 3 तरुणांना भरधाव ट्रकनं उडवलं... चंद्रपुर-बल्लारपूर वळण मार्गावर ही घटना घडलीए.. ट्रक मासे घेऊन भरधाव जात होता.. तितक्या ट्रक चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं.. अपघाताची भीषण दृश्यं सीसीटीव्हीत कैद झालीए.. दरम्यान तिनही मुलं जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!