712 | देशात ऊसाच्या लागवड क्षेत्रात वाढ
505 views · Published 24 September 2018 · 0:48 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
देशात खरिपाचा लागवडीचा काळ आता संपलाय. यंदा ऊसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचं दिसून आलंय. आतापर्यंत ५१ लाख ९० हजार हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आलीये. गेल्या वर्षी ही आकडेवारी ४९ लाख ९० हजार हेक्टर इतकी होती. देशातील जवळपास सगळ्या भागातील ऊस लागवड आता अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील ऊसाच्या लागवड क्षेत्रात १५.६ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मिळतेय. ऊसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली, तरी उत्पादन गेल्या वर्षी इतकंच असेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला. अनियमित पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे ऊसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. त्यामुळे उत्पादन नियंत्रित होईल असा अंदाज तज्ञ व्यक्त करतायत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!