मुंबई | राम कदमांच्या उत्तरावर अभ्यास करून कारवाई करू : विजया रहाटकर
974 views · Published 17 September 2018 · 0:46 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भाजप आमदार राम कदम यांनी तरुणींबद्धल केलेल्या आक्षेपार्ह वक्वव्याला महिला आयोगानं नोटीस पाठवली होती..या नोटीशीला राम कदमांनी उत्तर दिलंय..मात्र यावर अभ्यास करुनच पुढील कारवाई करु असं महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितलंय...महिलांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव केल्यानंतर राज्यभरात राम कदमांच्या विरोधात संतापाचं वातावरण आहे..
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल