गुजरात | लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं 31 ऑक्टोबरला उद्घाटन
4,175 views · Published 12 October 2018 · 3:15 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
जगातील सर्वात उंच पुतळ्याचा बहुमान ज्या पुतळ्याला मिळाला आहे., तो लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा बांधून तयार आहे. ३१ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं उदघाटन होणार आहे. पुतळ्याची उंची ही 182 मीटर इतकी आहे. जगातला हा सर्वात उंच पुतळा असणार आहे. अंतिम टप्प्यातली काही कामं याठिकाणी सुरु आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी असं या पुतळ्याला नावं देण्यात आलं आहे. सत्तेत आल्यानंतर मोदींनी सरदार पटेलांचा सर्वोच्च स्मारक उभारु असं आश्वासन दिलं होतं. ते आता लवकरच पूर्ण होताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे मुंबईतील शिवस्मारक आणि इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाला अद्यापही गती आलेली दिसत नाहीय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!