If You Have An Issue Tell Me Directly Says Army Chief Bipin Rawat On Bsf Jawans Video

60 views · Published 13 January 2017 · 1:01 · Indexed 28 September 2026

Channel: Loksatta · 2017 · News & Politics

Watch on YouTube

सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या पाठोपाठ लष्कराच्या जवानाने यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे व्हिडिओ प्रसिद्ध केल्यावर लष्कराकडून या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

More from this channel