नागपूरच्या मॉडर्न प्रायमरी शाळेत विद्यार्थ्यांसाठी किल्ल्यांची निर्मिती | नागपूर | एबीपी माझा

1,012 views · Published 5 November 2018 · 6:13 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी नागपुरमध्ये प्रतिकात्मक किल्ल्यांची निर्मिती करण्यात आलीय.
नागपूरच्या मॉडर्न प्रायमरी शाळेनं हा उपक्रम आयोजित केलाय.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी प्रतिकात्मक किल्ले तयार केलेत. या वर्षी शाळेत त्रिमेरुदुर्ग हे तीन टेकड्यांवर विस्तारलेले किल्ला निर्माण करण्यात आलाय. शिवकालीन किल्ल्यांचे सर्व  बारकावे, भौगोलिक काठिण्य, उंच सखलता अशा गोष्टी तर आहेच.. त्याशिवाय किल्ल्यात राहणाऱ्याच्या गरजा पूर्ण होण्याचा दृष्टीने आधुनिक सोयी, ऊर्जा स्रोत कसे असावे हेही या काल्पनिक किल्ल्यात आहे.

More from this channel