नाशिक : सप्तश्रुंगीला जाण्याअगोदर हे खड्डे पाहा
450 views · Published 30 August 2018 · 0:50 · Indexed 30 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
तुम्हाला जर नाशिकमधील सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जायचं असेल तर तुमचं काही खऱं नाही... कारण नाशिक-वणी महामार्गाची अक्षरश चाळण झालीये. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हाच प्रश्न पडू लागलाय. साडेतीन शक्तीपिठापैकी एक असणाऱ्या वणीच्या सप्तशृंगी गडावर राज्यभरातून रोज हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. मात्र या खड्ड्यांमुळे भाविक हैराण झालेत. पावसाळा सुरु झाल्यापासूनच ढकांबे, दिंडोरी, ओझरखेड, वणी गाव, लखमापूर फाट्यासह अनेक ठिकाणी रत्यांवर भलेमोठे खड्डे पडलेत, त्यामुळे यातून वाट काढणंही नागरिकांना अवघड जातंय. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करताच यावर तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी केली जाते मात्र नंतर पावसाचं आगमन होताच परिस्थिती जैसे थेच बघायला मिळते..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!