जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत मेजरसह चार जवान शहीद
832 views · Published 7 August 2018 · 1:37 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा सामना करताना एका मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी एलओसी (नियंत्रण रेषा) पार करुन घुसखोरी करणार असल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवान सतर्क झाले. त्यानंतर अचानक गोळीबार सुरु झाला. बराच वेळ चाललेल्या या गोळीबारात मेजरसह चार जवान शहीद झाले. घटनास्थळाहून दोन दहशतवाद्यांचे मृतदेहही ताब्यात घेण्यात आले आहेत, तर शोधकार्य अजूनही सुरु आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!