कल्याण | मुंब्रा बायपास कामाने वाहतूक कोंडी, मुलुंड, ऐरोली टोल फ्री

1,120 views · Published 20 August 2018 · 1:23 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंब्रा बायपासचे काम सुरु असल्यामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुलुंडचे दोन्ही टोललनाके, ऐरोली टोलनाक्यावर 21 आॉगस्ट ते 23 सप्टेंबरपर्यंत खासगी हलक्या वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना होत असलेल्या प्रचंड त्रासामुळे हा निर्णय घेण्यात आला. मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे ठाण्यात येणाऱ्या वाहनांना ऐरोली आणि मुलुंडहून फिरुन यावं लागतं. मात्र या रस्त्यावर दोन टोलनाके असून आधीच असलेली वाहतूक कोंडी आणि त्यात टोलसक्ती यामुळे वाहनचालक पुरते वैतागले होते.

More from this channel