मुंबईचे महापौर राणीच्या बागेतील बंगल्यात राहणार | मुंबई | एबीपी माझा

2,933 views · Published 1 November 2018 · 1:18 · Indexed 29 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अधिकृत घराचा शोध अखेर संपला आहे. महापौरांवर भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतील बंगल्यात जाण्याचा निर्णय घेतला. महापौर निवासात मंगळवारी विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel