ओला-उबर चालकांचा संप दहाव्या दिवशीही सुरूच | मुंबई | एबीपी माझा

1,516 views · Published 31 October 2018 · 1:13 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

सलग 10 व्या दिवशी सुरु असलेल्या ओला-उबेर चालकांच्या संपावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाहीये...मुंबईतल्या चकालामधल्या ओला-उबेरच्या कार्यालयात हे आंदोलन सुरु आहे..आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी अद्याप सरकारकडून कोणताच पर्याय पुढे आला नाहीये..बेस फेअर वाढवून मिळण्याची मागणी आंदोलक चालकांनी केलीय.. जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा इशारा ओला-उबेर असोसिसिएशनने दिलाय...

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel