बाप्पा माझा | अंगावर आठ किलो सोनं, डोक्यावर हिरेजडीत मुकुट, नागपूरच्या राजाचा थाट
1,499 views · Published 13 September 2018 · 2:15 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते आहे. इथं सकाळी मोठ्या उत्साहात नागपूरच्या राजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण विदर्भासह मध्यप्रदेशातूनही इथं भाविक गर्दी करतात. या गणेशाचं विशेष म्हणजे, दरवर्षी या गणरायाची उंची एका इंचानं वाढवण्यात येते आणि गणरायाला नवीन दागिणे घातले जातात. सध्या या गणरायाच्या शरीरावर साडे आठ किलो सोनं आणि डोक्यावर हिरेजडीत मुकुट आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!