ब्रेकफास्ट न्यूज | सर्व हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज | सरसंघचालक मोहन भागवत

1,037 views · Published 8 September 2018 · 1:23 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शेर अगर अकेला हो तो, जंगली कुत्ते भी उसको हरा सकता है, त्यामुळे हिंदूंनी एकजुटीने काम करणं महत्वाचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलंय.. अमेरिकेतल्या शिकागोमध्ये विश्व हिंदू काँग्रेसच्या परिषदेत मोहन भागवत बोलत होते.. यावेळी बोलताना त्यांनी हिंदू समाज कधी एकत्र येत नाही, यावर नाराजी व्यक्त केली... सध्या शिकागोमध्ये विश्व हिंदू काँग्रेसच्या दुसऱ्या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय...

More from this channel