ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई | आयटी रिटर्न भरण्याचा आज शेवटचा दिवस

421 views · Published 31 August 2018 · 0:29 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आयकर विवरणपत्र अर्थात आयटी रिटर्न भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यावर्षी वेळेत आयकर भरला नाही तर दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी आयकर भरण्यास उशीर झाला तर दंडाची कोणतीही तरतूद नव्हती. यावर्षी आयकर कायद्यामध्ये 234 F हे कलम वाढवण्यात आलं आहे. यानुसार आज जर कर भरला नाही तर 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

More from this channel