मुंबई : मल्टिप्लेक्ससाठी नियम नसेल, तर तो बनवा, मनसेचा सरकारला इशारा
4,196 views · Published 8 August 2018 · 3:44 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्याच्या निर्णयावर सरकारनं अवघ्या 7 दिवसांच्या आत घुमजाव केलंय. सुरक्षेच्या कारणास्तव मल्टिप्लेक्स, थिएटर्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार नाहीत, असं कारण देत बाहेरच्या खाद्यपदार्थांवरील बंदी कायम ठेवली आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र पोलिस अॅक्टनुसार थिएटर्समध्ये खाद्यपदार्थ चढ्या दरांमध्ये विकल्यानं कारवाईबाबत कोणतीही तरतूद नाही, असंही सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे.
More from this channel
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल
-
1:57
नवी दिल्ली : सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणं हा राज्यपालांचा अधिकार : सुप्रीम कोर्ट
-
0:24
Gaon Tithe Majha : Sangli : Sugar factory worker strike : 17:05:2018
-
0:28
712 : हवमानाचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज
-
2:03
घे भरारी : टिप्स : लिंबूपाणी पिण्याचे फायदे