स्काय डाईव्हर शीतल महाजनांच्या मोदींना 'आभाळभर' शुभेच्छा

1,174 views · Published 19 September 2018 · 1:14 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

स्कायडाईव्हर शीतल महाजन यांनी पुन्हा एकदा 13 हजार फूट उंचीवरुन उडी घेतली. आकाशातूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 68 व्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.

More from this channel