मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस | मुंबई | एबीपी माझा

3,629 views · Published 13 November 2018 · 6:42 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात सुरु असलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस आहे. मात्र सरकारने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. आंदोलकांची प्रकृती खालावत असून एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरक्षणाची मागणी सरकारने लवकर मान्य करावी. आंदोलनात कोणाचंही बरं-वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel