बाप्पा माझा | मुंबई | शिवसेना स्वबळावर सत्तेत यावी, मनोहर जोशींचं बाप्पाला साकडं

4,045 views · Published 13 September 2018 · 1:15 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईत शिवसेना नेते मनोहर जोशींच्या घरीही बाप्पांचं उत्साहात आगमन झालं..शिवसेना स्वबळावर सत्तेत यावी असं मागणं यावेळी मनोहर जोशींनी बाप्पाला घातलंय...इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांप्रमाणेच शिवसेनेलाही राज्यात यश मिळावं, उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वात सेनेला महाराष्ट्राच्या सत्तेत बसताना पाहायचं आहे अशी प्रतिक्रिया मनोहर जोशींनी व्यक्त केलीय...मित्रपक्ष भाजपला गणराया सुबुद्धी देवा अशीही त्यांनी बाप्पाकडे मागणी केल्याचं सांगितलंय.

More from this channel