ठाणे | 10 सप्टेंबरपर्यंत मुंब्रा बायपासचं काम पूर्ण करण्याची ग्वाही

1,024 views · Published 29 August 2018 · 2:10 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या 3 महिन्यातून जास्त काळ सुरु असलेल्या मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले आहे...10 सप्टेंबर रोजी हा रस्ता पुन्हा सुरु करु अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय... दोन महिन्यात मुंब्रा बायपास रस्त्याचं काम पूर्ण केलं जाईल असं सांगितलं होतं...मात्र रस्त्याचं काम पूर्ण होण्यासाठी तब्बल 4 महिने लागले...

More from this channel