नागपूर | इटरनिटी मॉलमध्ये थायलंडच्या मुलीसोबत छेडछाड, एकाला अटक
1,425 views · Published 19 September 2018 · 1:18 · Indexed 28 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नागपूरच्या इटर्निटी मॉलमध्ये थायलंडच्या एका तरुणीसोबत छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आलाय... थायलंडची ही मुलगी भारतात फिरायला आली असून एका मित्राच्या निमंत्रणावरुन ती नागपुरात आली होती... रविवारी संध्याकाळी मित्रासोबत ती इटर्निटी मॉलमधील कपड्यांच्या एफबीबी शोरुममध्ये गेली... त्याठिकाणी काम करणारा सेल्समन जयशील परिहारने छेडछाड केल्याचा आरोप थायलंडच्या या मुलीने केलाय... पोलिसांनी शोरुममधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याल अटक केलीय... पीडित तरुणी चेंजिंग रुममध्ये कपडे बदलायला गेली असता आरोपी सेल्समनने तिच्यासोबत गैरवर्तन केले, अशी पोलिसांनी महिती दिलीय....
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!