मुंबई : पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापुरात दमदार पाऊस, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
3,336 views · Published 16 July 2018 · 0:47 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पुणे, सातारा, नाशिक, गडचिरोली परिसरात कालपासून जोरदार पाऊस बरसतोय. लोणावळ्यात चोवीस तासात २८५ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. मुसळधार पावसामुळं नाशकात गोदावरीच्या पात्रात वाढ झालीय. पुराची ओळख समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलंय. तर पावसामुळे मुंबई आणि उपनगरातल्या रस्त्यांची अक्षरश: चाळण झालीय. आज सायन-पनवेल महामार्गांवर खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!