कल्याण : ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक

1,022 views · Published 4 August 2018 · 1:42 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कल्याणमधील वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला पत्रीपूल धोकादायक असल्याचं सेफ्टी ऑडिटमध्ये समोर आलंय. हा पूल वाहतुकीसाठी बंद करुन लवकरात लवकर पाडा अशा सूचना मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेला केल्या आहेत. विशेष म्हणजे पादचाऱ्यांनाही या पूलावरून जाण्यास मज्जाव करा अशा सूचना देण्यात आल्यात. त्यामुळं यापुढे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावणार आहे.

More from this channel