ठाणे | टोल नाक्यांवर व्हीआयपी, विद्यमान न्यायाधीशांसाठी स्वतंत्र मार्गिका करा- मद्रास उच्च न्यायलय
1,672 views · Published 30 August 2018 · 1:18 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राष्ट्रीय महामार्गावरच्या सर्व टोल नाक्यांवर व्हीआयपी आणि विद्यमान न्यायाधीशांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा असे आदेश मद्रास उच्च न्यायालयानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. आदेशाचे पालन न झाल्यास तो कोर्टाचा अवमान समजला जाईल असंही कोर्टानं बजावलं आहे. टोल नाक्यावर तिष्ठत राहून नंतर ओळखपत्र दाखवणे हा व्हीआयपी आणि न्यायाधीशांसाठी खूपच त्रासदायक अनुभव असतो असं न्यायाधीश हुलूवाडी जी रमेश आणि न्यायाधीश एम.व्ही.मुरलीधरन यांच्या खंडपीठाने सांगितलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!