ब्रेकफास्ट न्यूज : नवी दिल्ली : ‘समर्थना’साठी अमित शाहांचा धोनीशी ‘संपर्क’

604 views · Published 6 August 2018 · 0:27 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानाअंतर्गत क्रिकेटर एम एस धोनी याची भेट घेतली. दिल्लीतील वसंत विहार येथे धोनी आणि शाह यांची भेट झाली. केंद्रातील मोदी सरकारचे चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने 29 मे पासून ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना भेटून मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली जात आहे.

More from this channel