नवी मुंबई | खासगी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी बेपत्ता
2,017 views · Published 8 September 2018 · 2:05 · Indexed 24 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
प्रसिद्ध खासगी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी अचानक बेपत्ता झाले असून त्यांची कार रक्तानं माखलेल्या अवस्थेक सापडल्यानं एकच खळबळ उडालीए... सिद्धार्थ संघवी मलबार हिलमध्ये कुटुंबासह राहतात बुधवारी ते कमला मिल्स कंपाऊडच्या त्याच्या ऑफिसला गेले मात्र त्यानंतर घरी परतलेच नाहीत.. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर त्यांचा शोध सुरु झाला आणि नवी मुंबईतल्या कोपरखैरणीत सेक्टर 11 मध्ये त्यांची कार सापडली. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ अजूनच वाढलं आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!