मुंबई | महाराष्ट्र सरकारची खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी योजना

2,729 views · Published 21 August 2018 · 0:46 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

महाराष्ट्र सरकारकडून खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय.. या दोन्ही प्रवर्गातील प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून जगातल्या 200 विद्यापीठांमध्ये कुठेही शिक्षण घेता येणार आहे... डिप्लोमा, डीग्री आणि पीएचडीचं शिक्षण देण्यासाठी शासनानं हा पुढाकार घेतलाय... विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेसाठी एका स्वतंत्र समितीचं गठन केलं जाणार आहे... दरम्यान 10 विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थ्यांची निवड पीएचडीसाठी केली जाईल, तर 3 विद्यार्थ्यांची निवड डीग्री आणि डीप्लोमासाठी केली जाईल... यामध्ये 30 टक्के जागा विद्यार्थिनींसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलाय.. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 1500 डॉलर दरमहा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे...

More from this channel